#Dailyroutine
दररोज नेहमी प्रमाणे थोड gym त्यानंतर एक call करणे,मग त्यानंतर ठरल्याप्रमाणे bus ची वाट बघत थांबणे, थोडा वैताग येतो पण stop वर जर side ला बघितलं की bus late येण्याच सुद्धा दुःख होत नाही 😍🙊
मग थोड्या वेळाने bus येते तेच लोक ,तीच गर्दी,तोच रोजचाच प्रवास ठरलेला उभारायला सुद्धा जागा नसते तसच जायचं(कारण वेळेवर पोहोचन महत्वाचं असतं),त्यातच conductor चला पुढे चला पुढे चालू असत(मला समजत नाही हा सगळ्यांना पुढं सरकवून ड्राइवर शेजारी बसायला लावतो की काय अस वाटतं असो)
त्यात traffic इतकं की लोकांना इतकी घाई असते की असा कोणता तिर मारणार आहेत माहीत नसतं पण यांना सिग्नल च्या पुढे जायचं असत त्यात कोणतरी एकटं आगाव असतं (ब्रूम ब्रूम 🏍️ करत ) ज्याला कुठे पोहोचायचं असत की नसत माहिती नाही पण त्याची गाडी fast पळत आहे याचा त्याला जास्त आनंद असावा ..
#जॉबgoals
#ये_जिंदगी_गले_लगा_ले 😍❣️😻
©

No comments:
Post a Comment